Upcoming Event

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६

Date & Time

Tuesday, March 10, 2026
12:15 PM

Location

यशवंत नाट्य मंदिर , माटुंगा , मुंबई

Ticket Price

FREE ENTRY

About The Event

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६
अंतिम फेरी | केंद्र: मुंबई
स्थळ : यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई
प्रवेश विनामूल्य | सस्नेह निमंत्रण

आयोजक:
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

विनीत:
श्रीराम पांडे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय)

Event Schedule

Event Image
10
Mar

काही प्रॉब्लेम ये का?

12:15 PM

लेखक: प्रतीक अंदुरे | दिग्दर्शक: संस्कार फडके

संस्था: अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे
डोक्यातले विचार हे डोळ्यातल्या माणसांना कशे आकार देतात, याच एक उदाहरण म्हणजे “काही प्रॉब्लेम ये का” ही एकांकिका,
प्रतीक नावाचा एक तरुण ज्याचं लग्न त्याच्या मामाच्या मुलीसोबत लग्नाला नकार असताना सुद्धा लाऊन देतात, पण लहानपणी दृष्टी जी त्याच्या मामाची मुलगी असते तिने लहापणी प्रतिकला राखी बांधल्यामुळे प्रतीक तिला बहिणच मानत असतो, आणि त्याच्या सख्ख्या बहिणीने आठ वर्षा अगोदर पळून जाऊन लग्नं केलेलं असल्यामुळे तो तिच्याशी गेले आठ वर्ष बोलत नवता, पण दृष्टी सोबत जेव्हा प्रतीकच लग्न होत, लग्नाच्या पहिल्या रात्री प्रतीक जो आपल्या बहिणीसोबत बोलत न्हवता, बायकोला बहीण मानत होता, पण जेव्हा प्रतीकच्या डोक्यातले विचार बदलतात तेव्हा त्याला समोरचा व्यक्ती नीट दिसू लागतो.

Event Image
10
Mar

सोयरीक

1:30 PM

Event Image
10
Mar

कीचकवध पुन्हा

2:45 PM

Event Image
10
Mar

बुजगावणं

4:00 PM

Event Image
10
Mar

पाटी

5:15 PM

दिग्दर्शक- प्रणय गायकवाड
लेखक- भावेश आंबडस्कर
पार्श्वसंगीत- अनिकेत शर्मा
प्रकाशयोजना- साई शिर्सेकर
नैपथ्य- सिद्धेश,तेजस, सोहम
रंगभूषा/वेषभूषा: आम्ही सारे
साहिल गजभारे- अरविंद जाधव
वैष्णवी चौगुले- सुवर्णा अरविंद जाधव
रुपाली वेलोंडे- आई
तेजस माधव- काका
जुईली जोशी- रश्मी
साहिल जाधव- गोट्या
सोहम परब- चाळकरी
सिद्धेश मर्गज- चाळकरी
शिवांगी गुप्ता- चाळकरी
बबिता पाढ़ी- चाळकरी
विपुली धुमक- चाळकरी
सिद्धी साळुंखे- चाळकरी

Event Image
11
Mar

भानगड

12:15 PM

Event Image
11
Mar

मनी वसे ते

1:30 PM

Event Image
11
Mar

बोहाडा

2:45 PM

Event Image
11
Mar

वामन आख्यान

4:00 PM

Event Image
11
Mar

स्वातंत्र्य सौभाग्य

5:15 PM

Event Image
12
Mar

नाचसोहळा

1:30 PM

कलेच्या असाधारण महत्त्वामुळे आजही आपण कलेला वाहून घेतलेलं आहे, या कलेचा वापर आपण आपल्या मनोरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी करतो पण सामाजिक दृष्ट्याक त्यांना एखादा मान द्यायचंम्हटल की आपला हाच समाज मागे सरकतो. नाचसोहळा ही एकांकिक अश्याच एका प्रसंगावर बेतलेली आहे. आपल्यातल्या बहुतेक कलांचा उगम हा अध्यात्मातून झालेला आहे, तरीही त्याकडे उपासनेचं साधन म्हणून अजूनही पाहील जात नाही. या कला उपासकाला त्याच्या देवापर्यंत पोहोचन्याचा मार्ग दाखवते, पण आस असूनही तिच्याकडे सोयीस्कर पद्धतीने आपण वाईट म्हणून पाहतो. देवाची पूजा असू, किंवा एखादी कला सादर करन..दोन्हीत जात, पंत, धर्म, माणूस कुठून येतो या गोष्टी काहीच महत्व ठेवत नाहीत. पूजा करण्यासाठी, कला सादर करण्यासाठी आपल्याकडे काही हव असेल तर ती म्हणजे इच्छा. या एकांकिकेत अशीच देवाची पूजा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका निराधार स्त्रीची गोष्ट मांडलेली आहे आणि म्हणून आम्ही ही एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Event Image
12
Mar

अमिग्डाला

2:45 PM

Event Image
13
Mar

विषाद

10:00 AM

Event Image
13
Mar

द लास्ट बॅटल

11:15 AM

Event Image
13
Mar

ओझोन

12:15 PM

Event Image
14
Mar

अविघ्नेया

10:00 AM

प्रेमात पडायला लावणाऱ्या अनेक गोष्टी बघितल्या असतील..
प्रेम सावरायला शिकवणारी खऱ्या आयुष्यातली दुर्मिळ गोष्ट...

अविघ्नेया ♥️🎭

Event Image
14
Mar

लगीन

11:15 AM

Highlights

Video Gallery

Visitor Thoughts

Contact Info

स्थळ : यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई

Follow Us
आयोजक: महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग ,सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - विनीत: श्रीराम पांडे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय)      |      आयोजक: महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग ,सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - विनीत: श्रीराम पांडे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय)