Thursday, March 5, 2026
6:00 PM
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई – २५
FREE ENTRY
महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ५ ते ८ मार्च दरम्यान “महिला कला महोत्सव २०२६” या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, संगीत, मुलाखती, छायाचित्र प्रदर्शन तसेच महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री अशा विविध कलाप्रकारांची समृद्ध मेजवानी या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहे.
मा. मंत्री, माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य विभाग
संचालक
मा. सचिव
6:00 PM
शुभ हस्ते : श्री . आशिष शेलार ,
मा. मंत्री , सांस्कृतिक कार्य
प्रमुख उपस्थिती: डॉ. किरण कुलकर्णी (मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग)
7:00 PM
संकल्पना व दिग्दर्शन : सोनिया परचुरे
संहिता लेखन : मुग्धा गोडबोले
काव्य : शिवप्रिया सुर्वे
संगीत : प्रणव हरिदास
कलाकार : नकुल घाणेकर, क्षितिजा माटे, गायत्री आपटे, कुणाल रसाळ, हर्षिता मुळे, विजेत मुळे, अभिषेक साळवी, आदित्य कदम
सादरकर्ते : शरयू नृत्य कलामंदिर
8:00 PM
मृणालिनी नानिवडेकर (मुख्य संपादक, पुढारी माध्यम समूह)
मुलाखतकार: मृण्मयी भजक
4:00 PM
लेखन : विनिता होळकर
दिग्दर्शन: रवींद्र सातपुते
सादरकर्ते : कोलाज क्रिएशन , पुणे
5:45 PM
रुपाली चाकणकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग)
मुलाखतकार: संजना पाटील
7:30 PM
(८० वर्षे पूर्ण झालेल्या गायकाच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम)
संकल्पना व नृत्यसंरचना: विदुषी शमा भाटे
सादरकर्ते: नाद-रूप व आर्टहब
12:00 PM
लेखन व दिग्दर्शन: विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस
3:00 PM
प्रस्तुती: महिला आर्थिक विकास महामंडळ
4:00 PM
संकल्पना: दीप्ती भोगले
5:00 PM
संकल्पना, अभिवाचन, नृत्य दिग्दर्शन आणि प्रस्तुती : अर्चना अनुराधा
संहिता लेखन, अभिवाचन : स्नेहल दामले
हिंदी गीत रचना : प्रणव पटवारी
संगीत दिग्दर्शन : कौशल इनामदार
गायन : रश्मी मोघे, मनोज देसाई
नृत्य प्रस्तुती : सानिका आपटे, इरा कुवळेकर, निवेदिता निकम, अनुष्का कुलकर्णी
प्रकाश योजना : ओंकार हजारे
8:00 PM
लेखन-दिग्दर्शन: भूषण कोरगांवकर
11:00 AM
लेखन: प्रा. चेतक घेगडमल
दिग्दर्शन: शिवानी पेडणेकर
कलाकार: विनित लाड, प्रसाद पेडणेकर, वंदना गानू, ऋतुज करंदीकर, सारांश तांबे, शिवानी पेडणेकर, समिधा खामकर, अनुप येरुणकर, योगेश मोरे, राशी राणे, देविका पवार, नम्रता दळवी, इशिका शिशुपाल, अभिषेक शेट्ये, ओमकार काकडे, अजय चिविलकर, कृपा शेटकर, प्रेम जाधव, अथर्व शिंदे, प्रणव चव्हाण, रेवती केतकर, सक्षम साळुंके, गौरव गगाडे, समीर मालणकर
प्रकाश योजना: सुनील मेस्त्री संगीत: दिनेश धुरी
रंगभूषा: शरद सावंत ,वेशभूषा: अनुप विनीत वंदना
नेपथ्य: देवदत्त राऊत
नेपथ्य निर्माण: उल्हास सुर्वे, उत्तम, प्रकाश, संदेश
3:00 PM
संकल्पना व गायन: विदुषी माधवी नांनल
5:52 PM
संकल्पना व दिग्दर्शन: अनुजा झोकरकर
8:00 PM
महाराष्ट्र राज्य महिला आयोग
Visitor Thoughts
"Well organised program, super stall"
Virendra Patil
March 5, 2026