Upcoming Event

क्रिकेटचा महाकुंभ नाथपंथी प्रीमियर लीग (टर्फ क्रिकेट)

Date & Time

Sunday, May 31, 2026
9:00 AM

Location

Palm Sports Club,55/3, opp. Nysa Business Center, Ghadge Nagar, Makhmalabad Road, Nashik, Maharashtra 422003

Ticket Price

FREE ENTRY

About The Event

💐🌹🌹🙏🏆🙏🌹🌹💐
🏏नाथपंथी प्रीमिअर लीग (टर्फ क्रिकेट)🏏
🏆 सिझन-2 (2026)🏆
🖊️ मनःपूर्वक आभार 🖊️
नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्था आयोजित ऐतिहासिक असा क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट महाकुंभ एन.पी.एल. सिझन-2 (2026) उपक्रम आयोजनातून खेळाडू नोंदणीसाठी आवाहन केल्यानंतर नवतरुण समाज बांधवांचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यात रविवार दिनांक 03/05/2026 रोजी सकाळी 9.00 वाजता नोंदणी लिंक खुली (ओपन) केल्यानंतर काही तासातच 42 खेळाडूनी आपली खेळाडू म्हणून नाव नोंदणी पूर्ण केली.
नियम व अटी
01)नोंदणी फक्त नाशिक जिल्ह्यातील 18 वय पुर्ण ते 48 वय वर्षे समाजबांधवाकरीता आहे.
02)प्रत्येक संघाला संघमालक असून खेळाडूंची निवड संघमालक ऑक्शन (Auction)
पद्धतीने करतील.
03) स्पर्धेत एकूण 06 संघ असतील.
04) खेळाडूला रेजिस्ट्रेशन फी प्रत्येकी रू.600 फी असणार आहे.
05) संघातील प्रत्येक खेळाडूला सहभाग प्रमाणपत्र,एक टी-शर्ट व कॅप देण्यात येईल.
06) सामन्यांच्या दिवशी खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
07) प्रत्येक खेळाडू नाथपंथी समाजातील असावा अन्यथा टीम बाद करण्यात येईल.
08) एका संघात 7 खेळाडू असतील.
09) प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असेल.
10) खेळतानां खेळाडूला दुखापत झाली तर आयोजक जबाबदार राहणार नाही.
11) स्पर्धेत वाद घालणाऱ्या खेळाडूस, संघ मालकास,संघास स्पर्धेतून बाहेर केले जाईल.
12) पंचांचा निर्णय अंतिम असेल.
13) रजिस्ट्रेशन झालेल्या व संघ मालकांनी ऑक्शन प्रक्रियेत खरेदी केलेल्या खेळाडूंचा व्हाट्सअप ग्रुप करून त्यात त्यांना जॉइन केले जाईल. त्यानंतर खेळाडूंना पुढील सूचना त्याच ग्रुपवर देण्यात येतील.
14) वेळेवर नियम व सुचानामध्ये बदल करण्याचे अधिकार फक्त आयोजकांकडे असतील.
15) सामन्याच्या दिवशी शाळा सोडल्याचा दाखल व जातीचा दाखला मोबाईलमध्ये आणणे अनिवार्य आहे.
16)पेमेंट केल्याची रिसिप्ट फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
17)एकदा केलेले पेमेंट कोणत्याही कारणास्तव खेळाडूस परत केले जाणार नाही.

📱संपर्क 📱
01.श्री.रोहित शरद कानडे
मो.क्र.9370234577
02.श्री.अरुण अशोक इंगळे
मो.क्र.9922441894
03.श्री.प्रकाश किसन सुर्यवंशी
मो.क्र.8108332245
04.श्री.बाळकृष्ण पुंडलिक जाधव
मो.क्र.9822646438
05.राजेंद्र रामचंद्र देवकर
मो.क्र.7620601011
06.श्री.रविंद्र विष्णू रुद्राक्ष
मो.क्र.9850587714
07.ॲड श्री.गजानन पांडुरंग जाधव
मो.क्र.8308960039
08.ॲड श्री.सुदेश गणेश जाधव
मो.क्र.9860554464
09.श्री.राहुल राजू रुद्रवंशी
मो.क्र.9922991257
10.श्री.भुषण शांताराम शिंदे
मो. क्र.9552601609

NSBS Trustee

कार्यकारिणी सदस्य

श्री.प्रकाश बर्वे

कार्यकारिणी सदस्य

श्री.रविंद्र रुद्राक्ष

कार्यकारिणी सदस्य

श्री.गोविंद इंगळे

कार्यकारिणी सदस्य

श्री. सुरेश भंडारी

कार्यकारिणी सदस्य

श्री.योगेश बर्वे

कार्यकारिणी सदस्य

श्री.बाळकृष्ण जाधव

खजिनदार

श्री. चंद्रशेखर चव्हाण

सह सचिव

श्री.राजेंद्र देवकर

सचिव

श्री.प्रकाश सुर्यवंशी

उपाध्यक्ष

श्री.अरुण इंगळे

अध्यक्ष

श्री.रोहित कानडे

Our Sponsers

कॉर्डिनेटर टीम

Highlights

Reels & Shorts
Video Gallery

Contact Info

Palm Sports Club Nashik , 55/3, opp. Nysa Business Center, Ghadge Nagar, Makhmalabad Road, Near HP Petrol Pump,Nashik, Maharashtra 422003

9370234577

Follow Us
Welcome to Nathpanthi Priemier Leg Session-02 (2026)      |      Welcome to Nathpanthi Priemier Leg Session-02 (2026)
Book Your Seat